Masala Biscuits

Christmas Special Masala Biscuits

Cooking Time : 1 hour


Read Masala Biscuits in Marathi
Ingredients :
 • 2 cup all purpose flour (maida)
 • 1/3 cup butter,softened
 • 2 tsp yoghurt
 • 1 tsp red chilli powder
 • 1 tsp ginger, grated
 • 1 tsp cumin seeds
 • 2 green chillies, finely chopped
 • 2 curry leaves springs, finely chopped
 • 1/2 tsp baking soda
 • salt, to taste
 • 2 tsp sugar
 • 1/2 tsp asafoetoda (hing)
Recipe :
 1. Combine all the above ingredients in a large bowl and knead to a smooth dough. 
 2. Keep the dough in fridge with a cover on it for 30 minutes.
 3. Now take the large ball out of the dough and roll it on a lightly floured surface to 2mm thickness.
 4. Use a cookie cutter to make desired shapes of cookies. 
 5. Grease a baking dish and place the cookies on it. Preheat the oven 325 degrees F
 6. Bake the cookies till golden brown. Remove from oven and allow to cool completely. 
 7. Store them in an air tight container.
 8. Enjoy the masala cookies with hot tea.
Print Friendly and PDF

Garlic Bread Rolls - गार्लिक ब्रेड रोल्स

लागणारा वेळ : ४५ मिनिट्स
जणांसाठी : ३ - ४


साहित्य:
 • १ १/२ कप गव्हाचे पीठ 
 • २ चमचे मैदा 
 • १ चमचा active dry yeast 
 • २/३ कप गरम पाणी 
 • १/२ चमचा साखर 
 • १ चमचा तेल 
 • मीठ 
गार्लिक सारण साहित्य:
 • २ चमचा बटर 
 • ६ लसूण पाकळ्या, बारीक कापलेल्या 
 • १ चमचा जिरे 
 • मीठ 
 • १ हिरवी मिरची, पेस्ट 
 • काळी मिरी पावडर 
 • १/४ चमचा dry oregano
 • १/२ चमचा ऑलिव्ह ऑइल 
 • १ चमचा कोथिंबीर, बारीक चिरून 
कृती :
१. गरम पाण्यात साखर आणि yeast भिजवा आणि १० - १२ मिनिटे बाजूला ठेवा. 
२. Yeast चे मिश्रण फुगून वर येईल अंग त्यात गव्हाचे पीठ, मैदा, मीठ आणि तेल घाला. नीट मळून मऊसर गोळा तयार करा. 
३. मळलेले पीठ कापड किंवा प्लस्टिक पेपर नि झाकून ठेवा म्हणजे ते नीट फुगून येईल. 
४. बटर हलके होईपर्यँत फेटून घ्या. गार्लिक सारण मध्ये जे साहित्य लिहिले आहे ते सर्व फेटलेल्या बटर मध्ये घाला. नीट मिक्स करा. 
५. हे झाले गार्लिक स्प्रेड. 
६. आता झाकलेलं पीठ परत थोडे तेल घेऊन मळा. आणि त्याचे २ समान भाग करा. 
७. एक गोळा घेऊन त्याची १/२ इंच जाड चौकोनी चपाती  लाटा. 
८. गार्लिक स्प्रेड ह्या चपातीवर सगळीकडून पसरा. आणि चपाती रोल करा. 
९. दुसरा पिठाचा गोळा घेऊन अशाच प्रकारे रोल करा. 
१०. तयार रोल मधून आडवा कापा आणि मग ३ छोटे रोल कापून काढा. 
११. भांड्याला तेल किंवा तूप चोळून घ्या. सर्व कापलेले रोल्स भांड्यात ठेवा आणि उरलेले गार्लिक स्प्रेड वरती पसरा. 
१२. भांड्यावर झाकण ठेऊन ३० मिनिटे तसेच ठेवा. रोल्स चांगले फुगून येतील. 
१३. ओव्हन १८० डिग्री ला प्रीहीट करून त्यात ३५ मिनिटे रोल्स भाजून घ्या. रोल्स ची वरची बाजू सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजा. 
१४. गरम चहा बरोबर गरम गार्लिक ब्रेड खायला द्या. 


Print Friendly and PDF

Mejwani   © 2008. Template Recipes by Emporium Digital

TOP